आम्ही देतो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला एक राजेशाही स्वरूप
कार्यक्रम हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. देव हॉलमध्ये आम्ही या सोहळ्याला एका स्वप्नवत अनुभवात बदलतो. आमच्याकडे पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमसाठी उत्तम सोय आहे.
लग्नानंतरचा स्वागत सोहळा हा पाहुण्यांशी संवाद साधण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा क्षण असतो. देव हॉलचे वातावरण या सोहळ्यासाठी अत्यंत पोषक आहे.
जेवण हे कोणत्याही सोहळ्याचे हृदय असते. आमचे अनुभवी शेफ महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज आणि कॉन्टिनेंटल पदार्थांची मेजवानी देतात.
तुमच्या सोहळ्याला स्वर्गीय स्वरूप देण्यासाठी आमची डेकोरेशन टीम सज्ज आहे. आम्ही फुलांची, कापडाची आणि आकर्षक दिव्यांची सजावट करतो.
लहान मुलांच्या वाढदिवसासाठी थीम्स आणि मॅजिक शोची व्यवस्था.
सेमिनार, कॉन्फरन्स आणि बिझनेस मीटिंगसाठी उत्तम जागा.
हाय-डेफिनिशन साउंड सिस्टम आणि तज्ञ डीजे.
कॅन्डीड आणि पारंपारिक फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी.
२४/७ अखंडित वीज पुरवठ्यासाठी पॉवर बॅकअप.
मुंज, सत्यनारायण पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी शांत वातावरण.